तुमची छोटी मदत, बदलू शकते कोणाचे तरी
संपूर्ण आयुष्य!
कोहळीकर फाउंडेशनमध्ये मिळणारे तुमचे प्रत्येक योगदान थेट ग्रामीण महाराष्ट्रातील गरजूंपर्यंत पोहोचते. हदगाव, हिमायतनगर आणि नांदेड जिल्ह्यातील दुर्गम भागांत मोफत आरोग्य सेवा, शस्त्रक्रिया सहाय्य आणि आधुनिक डिजिटल शिक्षण पोहोचवण्यासाठी आजच आपले योगदान द्या.