बदलाची पावले:
आमचा सेवाप्रवास

कोहळीकर फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात घडत असलेल्या वास्तविक परिवर्तनाची एक झलक. आरोग्य, डिजिटल शिक्षण आणि सेवाकार्यातून निर्माण झालेली आशेची नवी किरणे या छायाचित्रांच्या माध्यमातून पहा.