सदस्य ID डाउनलोड करा

कोहळीकर फाउंडेशन हे ग्रामीण महाराष्ट्रातील प्रामुख्याने नांदेड जिल्हा, हदगाव आणि हिमायतनगर या दुर्गम भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी अविरतपणे कार्यरत असणारे एक अग्रगण्य व लोकाभिमुख सामाजिक व्यासपीठ आहे.

डिजिटल ओळखपत्र डाउनलोड केंद्र

कोहळीकर फाउंडेशनचे अधिकृत ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आयडी टाका.

अद्याप नोंदणी केली नाही?

समुदायात सामील जाऊ या →